सुश्‍मिता सेन गोव्याच्या प्रेमात, म्हणाली...

Pramod Yadav

अभिनय क्षेत्रापासून लांब

अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये ठसा उमटवणारी सुश्‍मिता सेन सध्या अभिनय क्षेत्रापासून लांब आहे.

Sushmita Sen | Instagram

मुलाखत

मात्र, सुश्‍मिता सेन नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते, अलिकडेच तिची एक मुलाखत व्हायरल होत आहे.

Sushmita Sen | Instagram

पर्यटनस्थळं

यात सुश्‍मिता तिच्या आवडी-निवडीसह आवडत्या पर्यटनस्थळांबाबत बोलताना दिसत आहे.

Sushmita Sen | Instagram

केरळ, राजस्थान

सुश्‍मिता सेन आवडणाऱ्या जगातील विविध देशांबद्दल बोलताना भारतातील केरळ, राजस्थान या राज्यांचा देखील उल्लेख करते.

Sushmita Sen | Instagram

गोवा प्रिय

यासह ती, 'माझे घर आणि गोवा ही माझ्यासाठी सर्वात प्रिय ठिकाणे आहेत…. आय लव्ह गोवा', असेही म्हणते.

Sushmita Sen | Instagram

गाडीने प्रवास

एवढेच नव्हे तर मुंबईवरुन गोव्याला येताना, 600 किलोमीटरचे अंतर ती गाडी चालवत पार करते, असेही तिने सांगितले.

Sushmita Sen | Instagram

गोवा इज इमोशन

गोवा इज नॉट जस्ट अ प्लेस बट ॲन इमोशन, असेही एका पोस्टमध्ये सुश्‍मिता सेनने म्हटले आहे.

Sushmita Sen | Instagram