Bollywood Actress Shweta Tiwari: श्वेतानं बेडवरच केलं बोल्ड 'फोटोशूट'; तिचा अंदाज घालतोय मोहिनी

Manish Jadhav

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारी अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Bollywood Actress Shweta Tiwari | Instagram

फोटोशूट

श्वेताने नुकतेच फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

Bollywood Actress Shweta Tiwari | Instagram

हॉट अंदाज

श्वेताने आपल्या हॉट अंदाजाने चाहत्यांना घायाळ केलयं. टीव्हीमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी श्वेता एक आहे.

Bollywood Actress Shweta Tiwari | Instagram

किलर अंदाज

श्वेताचा किलर अंदाज चाहत्यांना मोहिनी घालतोय. ती अनेकदा सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

Bollywood Actress Shweta Tiwari | Instagram

चाहते खल्लास

श्वेताने पिंक आऊटफिटमध्ये बेडवर झोपून पोझ दिल्या आहेत. तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना खल्लास करतोय.

Bollywood Actress Shweta Tiwari | Instagram

दिलखेचक अदा

श्वेताच्या दिलखेचक अदा चाहत्यांना क्लीन बोल्ड करतायेत.

Bollywood Actress Shweta Tiwari | Instagram
Bollywood Actress Triptii Dimri | Dainik Gomantak
आणखी बघा