मांडवीतील कॅसिनोत शेट्टी सिस्टर्सचा जलवा

Pramod Yadav

मांडवीतील कॅसिनो

पणजीत मांडवीत असलेल्या विविध कॅसिनोमध्ये बॉलिवूड स्टार्स आणि प्रसिद्ध चेहरे हजेरी लावत असतात.

Shilpa Shetty | Instagram

शिल्पा शेट्टी

अलिकडेच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मांडवीतील कॅसिनोला भेट दिली.

Shilpa Shetty | Instagram

रेड डिपनेक ड्रेस

लाल रंगाच्या डिपनेक ड्रेसमध्ये शिल्पा शेट्टी अतिशय आकर्षक दिसत होती.

Shilpa Shetty | Instagram

शमिता

त्यापूर्वी काही दिवस शिल्पाची बहीण शमिता शेट्टीने देखील मांडवीतील तरंगत्या कॅसिनोला भेट दिली होती.

Shamita Shetty | Instagram

डिपनेक ड्रेस

शमिता देखील डिपनेक काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय आकर्षक दिसत होती.

Shamita Shetty | Instagram

आकर्षण

कॅसिनोमध्ये विविध कलाकार आकर्षणाचा बिंदू म्हणून हजेरी लावत असतात.

Shamita Shetty | Instagram

फोटो व्हायरल

शेट्टी सिस्टर्सच्या कॅसिनो भेटीचे फोटो अलिकडे व्हायरल झाले आहेत.

Shamita Shetty | Instagram
Instagram
आणखी पाहण्यासाठी