जब बॉलीवूड मेट हॉलीवूड; कॅथरीन आणि समीरा यांची गोव्यात भेट

Pramod Yadav

जीवनगौरव पुरस्कार

हॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माते आणि अभिनेते मायकल डग्लस यांना गोव्यात सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

Michael Douglas And Catherine Zeta-Jones

इफ्फी

गोव्यात आयोजित इफ्फीत डग्लस यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Michael Douglas And Catherine Zeta-Jones

पत्नी कॅथरीन आणि मुलगा डिलन

डग्लस यांनी पुरस्कार स्विकारल्या त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी कॅथरीन आणि मुलगा डिलन देखील उपस्थित होता.

Catherine Zeta-Jones

समीरा रेड्डी

पुरस्कार सोहळ्यातनंतर एका पार्टीत बॉलीवूड अभिनेत्री समीरा रेड्डी आणि कॅथरीन यांची भेट झाली.

Sameera Reddy And Catherine Zeta-Jones

फोटो

समीरा रेड्डीने कॅथरीन आणि डग्लस यांच्यासोबत भेटीचे फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत.

Sameera Reddy

पार्टीचा आनंद

कॅथरीन आणि डग्लस यांनी गोव्यात विविध ठिकाणांना भेट देऊन पार्टीचा आनंद घेतला.

Michael Douglas And Catherine Zeta-Jones