Pramod Yadav
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFF Goa 2024) सांगता सोहळ्याला अभिनेत्री श्रिया सरन हिने हजेरी लावली.
बाबांळी येथी श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये २८ नोव्हेंबर रोजी इफ्फीचा सांगता सोहळा पार पडला.
या सोहळ्यासाठी बॉलीवूड, टॉलीवूड आणि टिव्ही जगतातील कलाकारांनी हजेरी लावली होती.
यावेळी इफ्फीच्या रेड कार्पेटवर अभिनेत्री श्रिया सरन हिने गोल्डन रंगाची साडी घालून एन्ट्री घेतली.
सांगता सोहळ्य़ाला अभिनेत्री रुपाली गांगुली देखील उपस्थित होत्या, अनुपमा सिरियलमुळे त्या चर्चेत असतात.
सोहळ्याला बॉलीवूडचे नामांकित चेहरे उपस्थित होते. यावेळी विविध कलाकारांचा सन्मान करण्यात आला.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या पुष्पा-२ या चित्रपटाचे प्रमोशन यावेळी करण्यात आले.
सांगता सोहळ्यात झालेल्या संगीत कार्यक्रमाला चार चाँद लावण्याचे काम संगीतकार गायक अमाल मलिकने केले.
ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक शेखर कपूर यांनी या सोहळ्याला हजेरी लावली, त्यापूर्वी त्यांनी रेड कार्पेटवर हजेरी लावली.