युनिक आणि सुंदर; मृदुला गोव्याच्या प्रेमात

Pramod Yadav

मृदुला ओबेरॉय

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मृदुला ओबेरॉयने अलिकडेच गोव्याला भेट दिली.

Actress Mridula Oberoi | Dainik Gomantak

बागी शो

बागी या टीव्ही शोमुळे प्रकाशझोतात आलेल्या मृदुलाने मिनी हॉलिडे ब्रेक घेतल्याचे सांगितले.

Actress Mridula Oberoi | Dainik Gomantak

प्रसिद्ध अभिनेत्री

मृदुलाने कुमकुम भाग्य, नागिन 6 आणि ये है चाहतें सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे.

Actress Mridula Oberoi | Dainik Gomantak

सुंदर आणि युनिक गोवा

मृदुलाने गोव्याचे कौतुक करत राज्य खूपच सुंदर आणि युनिक असल्याचा उल्लेख केला.

Actress Mridula Oberoi | Dainik Gomantak

सुंदर बीच

गोव्यातील कळंगुट, बागा, हणजुणे यासारखे बीच खूप सुंदर असल्याचे ती म्हणाले.

Actress Mridula Oberoi and Anerri Vajanii | Dainik Gomantak

अभयारण्याला भेट

तिने भगवान महावीर अभयारण्य आणि सलीम अली पक्षी अभयारण्याला देखील भेट दिली.

Actress Mridula Oberoi and Anerri Vajanii | Dainik Gomantak

गोव्याशी कनेक्ट

गोव्याशी खूप कनेक्ट झाल्याचा फिल येतो असे मृदुला म्हणाली.

Actress Mridula Oberoi and Anerri Vajanii | Dainik Gomantak

गरजेचा ब्रेक

चित्रिकरण पुन्हा सुरु करण्यापूर्वी हा ब्रेक गरजेचा होता असाही उल्लेख तिने केला.

Actress Mridula Oberoi and Anerri Vajanii | Dainik Gomantak
Dainik Gomantak | Dainik Gomantak