Bollywood Actress Mouni Roy: मौनीचं निखालस सौंदर्य घालतंय भुरळ; मालदीवमध्ये केलं फोटोशूट

Manish Jadhav

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. चाहत्यांनी ती वेळोवेळी अपडेट देत असते.

Bollywood Actress Mouni Roy | Instagram

मौनीचा सफरनामा

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सध्या मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

Bollywood Actress Mouni Roy | Instagram

फोटो

मौनीने मालदीवमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Bollywood Actress Mouni Roy | Instagram

हॉट लूक

मौनीचा हॉट अंदाज चाहत्यांना भुरळ घालत आहे.

Bollywood Actress Mouni Roy | Instagram

हटके पोज

मालदीवच्या समुद्रकिनारी मौनीने फोटोंसाठी हटके पोज दिल्या आहेत.

Bollywood Actress Mouni Roy | Instagram

वाढदिवस

आज (28 सप्टेंबर) मौनी तिचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Bollywood Actress Mouni Roy | Instagram
आणखी बघा