Manish Jadhav
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोराने गोव्यातील व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
वय फक्त आकडा असतो हे मलायका अरोराला पाहून जाणवते. गोव्यातील मलायकाच्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना मोहिनी घातली.
मलायकाची स्माईल तिच्या चाहत्यांना वेड लावून जाते. मित्रांसोबत सेल्फी काढताना मलायका दिसत आहे.
आपल्या सौंदर्याबरोबरच फिटनेसमुळे मलायका कायमच चर्चेत असते. गोव्यातील तिचा एक्सरसाईज करतानाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
मलायकाने या व्हेकेशनचे अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तिचं सौंदर्य चांगलंच खुललं आहे.
इन्स्टाग्रामवर मलायकाचे कोट्यवधी फॅन्स आहेत.