88 हजाराचा ड्रेस घालून जान्हवी उतरली स्विमिंग पुलमध्ये...

Akshay Nirmale

बोल्ड फोटो

अभिनेत्री जान्हवी कपूर हीचे स्विमिंग पुलमधील बोल्ड फोटोशूट सध्या तिने सोशल मीडियात शेअर केले आहे.

Janhvi Kapoor | Instagram

व्हायरल

जान्हवीच्या इतर फोटोजप्रमाणेच हे फोटोही कमी काळात व्हायरल झाले आहेत.

Janhvi Kapoor | Instagram

ड्रेस

या फोटोशूटसाठी जान्हवीने निळसर छटेचा ग्लिटरी स्लिप ड्रेस परिधान केला आहे. त्यावर क्रिस्टल वर्क केले आहे.

Janhvi Kapoor | Instagram

ब्रँड

इंटरनॅशनल फॅशन ब्रँड असलेल्या Meagan Concessio कंपनीचा हा ड्रेप्ड ड्रेस आहे.

Janhvi Kapoor | Instagram

किंमत

कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ड्रेसची किंमत 88 हजार रूपये आहे.

Janhvi Kapoor | Instagram

मेकअप

जान्हवीने या फोटोशूटसाठी ब्रॉन्झबेस आणि स्मोकी आईज मेकअप केला आहे.

Janhvi Kapoor | Instagram

लूक

याशिवाय न्यूड लिप कलर, पेंडंट आणि बोटात अंगठी असा तिचा लूक आहे.

Janhvi Kapoor | Instagram
Goa Night life | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...