Bhumi Pednekar: गोव्याचा प्लॅन करताय मग भूमी पेडणेकरच्या आलिशान हॉटेलला नक्की भेट द्या

Manish Jadhav

गोव्याची सैर

तुम्ही गोव्याला जाण्याचा प्लॅन केला असाल तर बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या आलिशान हॉटेलला नक्की भेट द्या.

Bhumi Pednekar Hotel

भूमी मूळची गोव्याची!

आपल्या अभिनयाच्या माध्यमातून ठसा उमटवणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर मूळची गोव्याचीच आहे. तिचे वडिलांचे गाव उत्तर गोव्यातील पेडणे येथे आहेत.

Bhumi Pednekar Hotel

सोशल मीडियावर सक्रिय

भूमी सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते. ती अनेकदा सुट्यांचा आनंद घेण्यासाठी गोव्याला जाते.

Bhumi Pednekar

भूमीचं आलिशान हॉटेल!

भूमीनं अलिकडेच गोव्यात ‘KAIA’ नावाचे फाइव्ह स्टार रेस्टॉरंट प्लस बुटीक स्टे सुरु केले. समुद्र किनाऱ्यापासून तिचं हे हॉटेल एकदम हाकेच्या अंतरावर आहे.

Bhumi Pednekar Hotel

सोशल मीडियावर हॉटेलचे फोटो पोस्ट

भूमीने आपल्या आलिशान हॉटेलचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. भूमीने KAIA’ शब्दाचा अर्थ ‘शुद्धता’, ‘जीवन’ असा असल्याचे सांगितले.

Bhumi Pednekar Hotel

हेल्दी मेन्यू डिझाइन

भूमीने सांगितले की, नाश्त्याच्या हेल्दी पर्यायांसह तिने मेन्यू डिझाइन केलाय. मोहित सावरगावकर हे आमच्या हॉटेलचे शेफ असून उत्तम शाकाहारी जेवण बनवतात. याशिवाय, तुम्हाला मांसाहारी पदार्थ मिळतात.

Bhumi Pednekar Hotel