Avneet Kaur Photoshoot: अवनीतचा ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज घालतोय धूमाकूळ!

Manish Jadhav

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री अवनीत कौरने सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

Avneet Kaur | Instagram

आउटफिट

अवनितने नेटेड व्हाइट गाऊन घातलेला दिसत आहे. या आउटफिटमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Avneet Kaur | Instagram

ग्लॅमरस लूक

या पांढऱ्या गाऊनमध्ये एम्ब्रॉयडरीसह लेसचे डिटेलिंग आहे, जे तिला खूप ग्लॅमरस लुक देत आहे.

Avneet Kaur | Instagram

खास अंदाज

या ड्रेसमध्ये अवनितने ग्लोइंग मेकअपसह तिचे केसही एका खास अंदाजात बांधले आहेत.

Avneet Kaur | Instagram

किलर पोज

अवनितने या फोटोंमध्ये अनेक किलर पोज दिल्या आहेत. तिचा बोल्ड अवतार चाहत्यांना खूप आवडला आहे.

Avneet Kaur | Instagram
Bollywood Actress Shweta Tiwari
आणखी बघा