आलियाचा नवा लूक व्हायरल...

Akshay Nirmale

फोटोशूट

अभिनेत्री आलिया भट्टचे लेटेस्ट फोटोशूट व्हायरल झाले आहे.

alia bhatt | instagram

गुची, व्होग

गुची ब्रँड आणि व्होग या मासिकासाठी आलियाने हे फोटोशूट केले आहे.

alia bhatt | instagram

मुलीच्या जन्मानंतर

मुलीच्या जन्मानंतर आलियाने केलेले हे ग्लॅमरस फोटोशूट आहे.

alia bhatt | instagram

लूक लक्षवेधी

आलियाचा या फोटोशूटमधील लूक लक्षवेधी आहे. हे फोटोशूट व्हायरल झाले आहे.

alia bhatt | instagram

शोमधील लूक

नुकतीच आलिया कॉफी विथ करन या शोमध्ये सहभागी झाली होती. त्यातील तिचा लूकही लक्षवेधी ठरला होता.

alia bhatt | instagram

आगामी चित्रपट

जी ले जरा, बैजू बावरा या चित्रपटात आलिया आगामी काळात दिसणार आहे.

alia bhatt | instagram

नेटवर्थ

आलियाकडे एकूण 229 कोटी रूपये संपत्ती आहे.

alia bhatt | instagram
what is deep fake content? | Dainik Gomantak
येथे क्लिक करा...