नीना गुप्ता, संजय मिश्रा यांचा इफ्फीत हटके स्वॅग

Pramod Yadav

संजय मिश्रा

अभिनेते संजय मिश्रा यांनी बुधवारी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली.

Sanjay Mishra

साधा लूक

सफेद रंगाची लुंगी आणि साधा सदरा परिधान करुन संजय मिश्रा इफ्फीच्या कार्यक्रमात आले होते.

Sanjay Mishra

नीना गुप्ता

अभिनेत्री नीना गुप्ता देखील यावेळी उपस्थित होत्या.

Neena Gupta

इफ्फीत हजेरी

लाल रंगाची साडी, हिरव्या रंगाची हँडबॅग आणि चष्मा घालून नीना इफ्फीत उपस्थित होत्या.

Neena Gupta

फोटोसाठी पोझ

नीना रेड कार्पेटवर आल्यानंतर फोटोसाठी पोझ दिली.

Neena Gupta

बिन्धास नीना

नीना गुप्ता बिन्धास स्वभावासाठी ओळखल्या जातात.

Neena Gupta

सलमानची भाची

त्यापूर्वी एक दिवस सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्री इफ्फीत उपस्थित होती.

Alizeh Agnihotri

फर्रे चित्रपट

अलिजेहचा फर्रे चित्रपट इफ्फीत प्रदर्शित झाला, त्यानिमित्ताने तिने हजेरी लावली होती.

Alizeh Agnihotri
आणखी पाहण्यासाठी