Saif Ali Khan Net Worth: सैफ क्रिकेटमधून करतो तगडी कमाई; जाणून घ्या नेटवर्थ

Manish Jadhav

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान

आपल्या धाकड अंदाजासाठी ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या चोरीच्या उद्देशाने केलेल्या हल्ल्यामुळे चर्चेत आहे.

Saif Ali Khan Net Worth | Dainik Gomantak

श्रीमंत

सैफ हा चित्रपट जगतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. जानेवारी 2025 पर्यंत सैफ अली खानची एकूण संपत्ती सुमारे ₹1,200 कोटी एवढी आहे.

Saif Ali Khan Net Worth | Dainik Gomantak

क्रिकेट

खरंतर, अभिनयाव्यतिरिक्त सैफ क्रिकेट जगातूनही तगडी कमाई करतो.

Saif Ali Khan Net Worth | Dainik Gomantak

टीम टायगर्स ऑफ कोलकाता

सैफ टीम टायगर्स ऑफ कोलकाता संघाचा मालक आहे. त्याचा हा संघ इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये खेळतो.

Saif Ali Khan Net Worth | Dainik Gomantak

विजेतेपद

सैफच्या संघाने सुरुवातीच्या हंगामातच विजेतेपद पटकावले होते. ही स्पर्धा 10-10 षटकांची असते.

Saif Ali Khan Net Worth | Dainik Gomantak

प्रोडक्शन

सैफ अली खानचे इल्युमिनाटी फिल्म्स आणि ब्लॅक नाईट फिल्म्स असे दोन प्रॉडक्शन बॅनर आहेत. या निर्मिती बॅनरखाली आतापर्यंत अनेक प्रोजेक्ट यशस्वी झाले आहेत.

Saif Ali Khan Net Worth | Dainik Gomantak

क्रिकेटचा वारसा

सैफला त्याच्या घरातूनच क्रिकेटचा वारसा मिळाला आहे. सैफचे आजोबा आणि वडील दोघेही क्रिकेटपटू होते.

Saif Ali Khan Net Worth | Dainik Gomantak
आणखी बघा