अभिनेता रोनितने पत्नीशी गोव्यात पुन्हा केले लग्न

Pramod Yadav

दुसऱ्यांदा लग्न

प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेते रोनित रॉय यांनी पत्नी नीलम सिंगसोबत दुसऱ्यांदा लग्न केले आहे.

Actor Ronit Roy And Neelam Bose

मंदिरात लग्न

गोव्यातील एका मंदिरात दोघांनी एकमेकांना पुष्पहार घातला आणि अग्निच्या साक्षीने सात फेरे घेतले.

Temple in Goa

लग्नाचा वाढदिवस

गोव्यात दोघांनी लग्नाचा 20 वा वाढदिवस साजरा केला यावेळी लग्नाचे सात फेरे देखील घेतले.

Actor Ronit Roy And Neelam Bose

लग्नाचा व्हिडिओ 

रोनित रॉय आणि नीलम या दोघांनी लग्नाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

Actor Ronit Roy And Neelam Bose

मिस्टर बजाज

टीव्हीचा 'मिस्टर बजाज' रोनित रॉय हा हिंदी तसेच बंगाली चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेता आहे. 

Actor Ronit Roy And Neelam Bose

व्हिडिओ

रोनितने लग्न सोहळ्याचे तीन व्हिडिओ शेअर केले आहेत. यापैकी एकात त्याने 'तू माझ्याशी लग्न करशील का? पुन्हा?' असे कॅप्शन लिहिले आहे.

Actor Ronit Roy And Neelam Bose

कॅप्शन

तर, 'दुसऱ्यांदा काय, मी हजार वेळा तुझ्याशीच लग्न करेन! प्रिये, तुला लग्नाच्या 20 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.' असे दुसऱ्या एका व्हिडिओला कॅप्शन लिहिले आहे.

Actor Ronit Roy And Neelam Bose
आणखी पाहण्यासाठी