ऋतिकच्या मुलाचा गोव्यात जल्लोषात वाढदिवस

Pramod Yadav

ऋहान रोशन

ऋतिक रोशनचा मुलगा ऋहान रोशनच्या 18 वा वाढदिवस नुकताच गोव्यात साजरा करण्यात आला.

वाढदिवसाचे फोटो

सुजैन खानची बहीण फराह खान अलीने तिचा भाचा ऋहान रोशनच्या 18 व्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत.

वाढदिवसाचा जल्लोष

फोटोमध्ये हृतिक रोशन, सुझैन, ऋहान, हृधन, सबा आझाद, झायेद खान, फराह आणि इतर अनेकजण वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत.

फराहचे सेल्फी

फराहने हृतिक रोशन आणि भाऊ झायेद खान यांच्यासोबत देखील सेल्फी काढले.

केकचा फोटो

याशिवाय वाढदिवसाच्या केकचा फोटोही शेअर केला असून, तो खूप आकर्षक आणि स्वादिष्ट दिसत आहे.

आईच्या शुभेच्छा

सुझैन खानने देखील मुलगा ऋहानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मावशी फराह

ऋहानची मावशी फराहने वाढदिवसाचे अनेक फोटो शेअर केले आहेत.