दैनिक गोमन्तक
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल आज आपला 54वा वाढदिवस साजरा करत आहे.
‘बरसात’ या चित्रपटातून त्याने मुख्य अभिनेता म्हणून त्याने अभिनयास सुरुवात केली. यानंतर त्याने अनेक सुपरहिट चित्रपट केले.
बॉबी देओलची प्रेम कहाणी त्याकाळी खूप गाजली होती.
बॉलिवूड अभिनेत्री नीलम कोठारी आणि बॉबी देओल यांनी एकमेकांना 5 वर्षे डेट केले होते.
दोघांनाही आपले नाते पुढे न्यायचे होते. मात्र, या नात्याला धर्मेंद्र यांचा खूप विरोध होता.
आपल्या मुलाने कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करू नये, अशी धर्मेंद्र यांची इच्छा होती.
त्यामुळेच त्यांनी या नात्याला विरोध केला. पुढे बॉबी-नीलमच्या नात्यात अनेक अडथळे आले.
हळूहळू या दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि हे नातेच तुटले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.