Manish Jadhav
गोकर्ण, ज्याला अपराजिता देखील म्हणतात, ही आयुर्वेदात अत्यंत उपयुक्त अशी औषधी वनस्पती आहे.
गोकर्ण सर्दी, खोकला, दमा यांसारख्या श्वसन समस्यांवर प्रभावी आहे. याचा काढा खूप फायदेशीर ठरतो.
स्मरणशक्ती, एकाग्रता आणि बुद्धी वाढवण्यासाठी गोकर्णाचा वापर होतो. नैसर्गिक 'नॉट्रोपिक' मानला जातो.
सांधेदुखी, डोकेदुखी यांसाठी गोकर्णाचा काढा गुणकारी आहे. वेदना कमी करण्यात मदत करतो.
गोकर्ण त्वचा विकार कमी करण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी उपयोगात आणले जाते.
गोकर्ण मानसिक तणाव आणि चिंता दूर करण्यात उपयोगी आहे. मानसिक शांतीसाठी मदत करते.
कमकुवत दृष्टी असलेल्या लोकांसाठी गोकर्ण फायदेशीर असून डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरते.