Kavya Powar
आजकालचे अनेक तरुण- तरुणी ब्लॅकहेड्सच्या त्रासाने हैराण आहेत. यावर काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सपासून सुटका मिळवण्यासाठी आपण स्टीमिंग म्हणजेच गरम पाण्याची वाफ चेहऱ्यावर घेऊ शकता.
आपल्या डाएटमधून तेल आणि फॅट्सयुक्त पदार्थही वर्ज्य करा.
तांदळाचे पीठ त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेते आणि पोअर्स ओपन करण्याचे कार्य करते. ज्यामुळे ब्लॅकहेड्स रोखण्यास मदत होते.
एक चमचा मीठ, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा पाणी एकत्र करून ब्लॅकहेडच्या भागावर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.