काळं मीठ खाल्ल्याने पित्ताचा त्रास होतो कमी

Puja Bonkile

अनेक लोक पांढऱ्या मीठाचा वापर करतात तक काही काळ्या मीठाचे सेवन करतात.

Black Salt | Dainik Gomantak

काळ्या मीठाचे सेवन करणे आरोग्यदायी असते.

Black Salt | Dainik Gomantak

काळ मीठ खाल्ल्यास पित्त किंवा उलटीपासून आराम मिळतो.

Black Salt | Dainik Gomantak

पोटासंबंधित समस्या कमी होतात.

Stomach | Dainik Gomantak

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते.

Weight Loss Tips | Dainik Gomantak

हाडांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी काळ मीठ खावे.

bones | Dainik Gomantak

दररोज कोमट पाण्यात काळं मीठ टाकून खाल्यास आरोग्य चांगले राहते.

Black Salt | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा