दिवसातून 2 पेक्षा जास्तवेळा 'ब्लॅक कॉफी' पिताय? मग ही माहिती आहे तुमच्यासाठी

Sameer Panditrao

ब्लॅक कॉफी

दिवसातून किती वेळा प्यावी, हे तुम्हाला माहीत आहे का?

Black Coffee Daily Intake | Dainik Gomantak

कॅफिन

ब्लॅक कॉफीमध्ये कॅफिन असते जे ऊर्जा वाढवते आणि आळस दूर करते

Black Coffee Daily Intake | Dainik Gomantak

तज्ञांच्या मते

तज्ञांच्या मते दिवसातून १ ते २ कप ब्लॅक कॉफी पुरेशी असते

Black Coffee Daily Intake | Dainik Gomantak

जास्त कॉफी

जास्त कॉफी पिल्यास अस्वस्थता, झोप न लागणे, अॅसिडिटी होऊ शकते.

Black Coffee Daily Intake | Dainik Gomantak

वर्कआउटपूर्वी

सकाळी किंवा वर्कआउटपूर्वी ब्लॅक कॉफी पिणे फायदेशीर.

Black Coffee Daily Intake | Dainik Gomantak

रात्री

रात्री उशिरा ब्लॅक कॉफी टाळा नाहीतर झोपेवर परिणाम होतो

Black Coffee Daily Intake | Dainik Gomantak

मर्यादेत

आरोग्यासाठी मर्यादेत ब्लॅक कॉफी घेणे महत्वाचे.

Black Coffee Daily Intake | Dainik Gomantak

हिवाळ्यात हे 7 सुपरफूड खा आणि कायम फिट राहा..

Dainik Gomantak
Winter Superfood