Sameer Panditrao
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवळा हा सर्वात प्रभावी सुपरफूड मानला जातो.
रोजच्या आहारात आल्याचा समावेश केल्यास सर्दी-खोकला आणि घसा दुखीपासून संरक्षण मिळते.
तीळ हिवाळ्यात शरीराला उष्णता देतात आणि हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात.
लसूण खाल्ल्याने शरीरातील संसर्गाशी लढण्याची ताकद वाढते आणि रक्ताभिसरण सुधारते.
गाजर हे जीवनसत्त्व ‘ए’चे उत्तम स्रोत असून त्वचा आणि डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते.
खजूर शरीराला त्वरित ऊर्जा देतात आणि थकवा दूर करण्यास मदत करतात.
हळद दूधासोबत घेतल्यास शरीर उबदार राहते आणि सर्दी-फ्लूपासून संरक्षण मिळते.