Goa Loksabha Result: श्रीपाद, विरियातोंचा विजयी जल्लोष; क्षणचित्रे

Pramod Yadav

नाईक विजयी

उत्तर गोव्यात भाजपच्या श्रीपाद नाईक यांनी रड राखत विक्रमी मतांनी विजयश्री खेचून आणला आहे.

Shripad Naik | Dainik Gomantak

एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्य

श्रीपाद नाईक यांना यावेळी विक्रमी एक लाख १३ हजार मताधिक्य मिळाले आहे.

Shripad Naik | Dainik Gomantak

नाईक यांचे अभिनंदन

विजयानंतर श्रीपाद नाईक यांचे मुख्यमंत्री सावंत, प्रदेशाध्यक्ष तानावडे आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

Shripad Naik | Dainik Gomantak

नाईक सहाव्यांदा खासदार

श्रीपाद नाईक उत्तर गोव्यातून सलग सहाव्यांदा निवडून आले असून, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

Shripad Naik | Dainik Gomantak

विरियातो विजयी

तर, दक्षिण गोव्यात काँग्रेसच्या विरियातो फर्नांडिस यांनी भाजपच्या धेंपे यांचा परभव करत विजय संपादन केला.

Viriato Fernandes | Dainik Gomantak

विजयी जल्लोष

विरियातो यांच्या विजयाचा इंडिया आघाडीच्या नेत्यांनी जल्लोष केला.

Viriato Fernandes | Dainik Gomantak

श्रीमंत उमेदवार

देशातील श्रीमंत उमेदवारापैकी एक असलेल्या धेंपे यांच्या विजयाच्या आशेवर विरियातो यांनी पाणी फेरले.

Viriato Fernandes | Dainik Gomantak