Goa Loksabha: भाऊ, धेंपे यांचे उमेदवारी अर्ज दाखल

Pramod Yadav

धेंपेंचा अर्ज दाखल

भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपे यांनी मंगळवारी (दि.१६) उमेदवारी अर्ज दाखल केला.

Pallavi Dempo Files Nomination | Dainik Gomantak

मंत्री, नेते

धेंपे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी यावेळी मंत्री सुदिन ढवळीकर, मंत्री रवी नाईक, आलेक्स सिक्वेरा आणि सभापती तवडकर हजर होते.

Pallavi Dempo | Dainik Gomantak

विजय निश्चित

दक्षिणेत पल्लवी धेंपे ५० ते ६० हजार मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.

Pallavi Dempo | Dainik Gomantak

भव्य रॅली

अर्ज दाखल करण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भाजपने भव्य रॅली काढली होती यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Pallavi Dempo in Rally | Dainik Gomantak

अर्ज दाखल

तसेच, उत्तरेत श्रीपाद नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, नाईक यांनी जिल्हाधिकारी स्नेहा गिते यांच्याकडे अर्ज सुपूर्द केला.

Shripad Naik | Dainik Gomantak

नेत्यांची हजेरी

श्रीपाद भाऊंच्यासोबत यावेळी मुख्यमंत्री सावंत, प्रदेशाध्यक्ष तानावडे, विश्वजीत राणे आणि देविया राणे हजर होत्याय.

Shripad Naik And CM Sawant | Dainik Gomantak

शक्तीप्रदर्शन

भाऊंचा अर्ज दाखल करण्यासाठी देखील भाजपच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

Shripad Naik | Dainik Gomantak
Goa Loksabha | Goa Loksabha