Health Tips: मधुमेही रुग्णांसाठी कारल्याचा ज्यूस वरदान, पण कधी प्यावा?

Manish Jadhav

कारले

कडू कारल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कारल्याचा ज्यूस तर मधुमेही रुग्णांसाठी वरदान ठरतो.

Bitter Gourd

मधुमेही रुग्ण

मधुमेह रुग्ण रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कारल्याचा रस पितात.

Bitter Gourd | Dainik Gomantak

दररोज कारल्याचा ज्यूस प्यावा

दररोज कारल्याचा रस पिल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास आणि चयापचय वाढण्यास मदत होते.

Bitter Gourd | Dainik Gomantak

रिकाम्या पोटी प्यावा

सकाळी रिकाम्या पोटी कारल्याचा रस पिणे फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

Bitter Gourd | Dainik Gomantak

साखरेची पातळी

रक्तातील साखरेची पातळी जास्त आहे त्यांच्यासाठी कारल्याचा रस पिणे फायदेशीर ठरु शकते.

Bitter Gourd | Dainik Gomantak

पचनक्रिया सुधारते

कारल्याच्या रसात फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचन सुधारण्यासाठी गरजेचे ठरते.

Bitter Gourd | Dainik Gomantak

पोषक तत्वे

कारल्यामध्ये असलेले पोषक तत्व आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. 

Bitter Gourd | Dainik Gomantak
आणखी बघा