Sameer Panditrao
अभिनेता सलमान खानचे काही फोटो हल्ली व्हायरल होत आहेत .
नुकताच २७ डिसेम्बरला सलमानचा वाढदिवस झाला.
१९६५ साली जन्मलेल्या सलमान खानने वयाची साठी गाठली आहे.
वाढदिवसादिवशी सलमान खान सायकलवरून फिरताना लोकांना दिसला.
सोबत त्याच्या स्टाफची गाडी दिमतीला होती.
हे फोटोज सर्वत्र व्हायरल झालेत.
सलमानला सायकलवर बघून चाहत्यांनी फोटो घेण्यासाठी गराडा घातला.