वर्षा उसगांवकरांचे शिक्षण किती? मुंबई, संभाजी नगरशी खास नातं

गोमन्तक डिजिटल टीम

शालेय शिक्षण

वर्षा उसगावकर मूळतच्या गोव्यातील उसगावच्या रहिवासी असून, त्यांचे प्राथमिक शिक्षण तेथील स्थानिक शाळेत झाले.

Varsha Usgaonkar | Dainik Gomantak

महाविद्यालयीन शिक्षण

त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी मुंबईत रुईया महाविद्यालयात प्रवेश घेतला. सायन्स शाखेतून बी.एस्सी पदवी प्राप्त केली.

Varsha Usgaonkar | Dainik Gomantak

करियरची सुरुवात

औरंगाबाद (आत्ताचे संभाजी नगर) लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे त्यांनी नाट्यशास्त्राचे दोन वर्षे रीतसर शिक्षण घेतले आहे.1980 ला मराठी चित्रपटसृष्टीत आणि दूरदर्शनवर काम करण्यास सुरुवात केली.

Varsha Usgaonkar | Dainik Gomantak

मराठी चित्रपट

अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांत भूमिका साकारल्या व विविध मराठी मालिकांमधून लोकप्रियता मिळवली आहे.

Varsha Usgaonkar | Dainik Gomantak

हिंदी चित्रपटसृष्टी

वर्षा उसगांवकरांनी हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Varsha Usgaonkar | Dainik Gomantak

कला क्षेत्रात

35 वर्षांहून अधिक काळ त्या कला क्षेत्रात असून त्यांनी चित्रपट, दूरदर्शन, नाटक यांत काम केले आहे.

Varsha Usgaonkar | Dainik Gomantak

व्यक्तिमत्व आणि स्टाईल

स्टाईल आणि व्यक्तिमत्वाने वर्षा उसगावकर यांनी चाहत्यांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे.

Varsha Usgaonkar | Dainik Gomantak

पुरस्कार आणि सन्मान

वर्षा उसगावकर यांचे चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी विविध पुरस्कार आणि सन्मान मिळवले आहेत.

Varsha Usgaonkar | Dainik Gomantak

बिग बॉस मराठी 2024

वर्षा उसगावकर यांनी आता बिग बॉस मराठी मध्ये प्रवेश घेऊन त्या चांगलाच चर्चेत आहेत.

Varsha Usgaonkar | Dainik Gomantak
shubhangi kedar in goa | Dainik Gomantak
येथे क्लिक करा