गोवा, बीच आणि पार्टी; पाहा भोजपूरी अभिनेत्रीचा हॉट जलवा

Pramod Yadav

ग्लॅमरस लूक

बिग बॉस OTT 2' फेम मनीषा राणी सध्या गोव्यात आहे आणि तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना आकर्षित करत आहे.

Manisha Rani In Goa

फोटो व्हायरल

मनीषा राणीचे फोटो काही वेळातच इंस्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत.

Manisha Rani In Goa

लाईक्स आणि कमेन्ट

सोशल मीडियावर त्याच्या फोटो आणि व्हिडिओवर लोक लाईक्स आणि कमेन्टचा वर्षाव करत आहेत.

Manisha Rani In Goa

संगीत व्हिडिओ

अलीकडेच मनीषा राणी अभिषेक मल्हान आणि एल्विश यादवसोबत एका गाण्यात दिसली होती.

Manisha Rani In Goa

फोटो

मनीषा राणीचा गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरुन फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

Manisha Rani In Goa

हॉट पँट आणि बिकिनी टॉप

या फोटोंमध्ये तिने हॉट पँट आणि बिकिनी टॉप घातलेला दिसत आहे. एका व्हिडीओमध्ये ती समुद्रकिनाऱ्यावर फ्लॉंट करताना दिसत आहे.

Manisha Rani In Goa

फोटो शेअर

मनीषाने गोव्यातील एका क्लबमधून देखील फोटो शेअर केले आहेत.

Manisha Rani In Goa

बेस्ट क्लब

गोव्यातील हा एक बेस्ट क्लब असल्याचे मनिषाने म्हटले आहे.

Manisha Rani In Goa
आणखी पाहण्यासाठी