असं काय झालं की, भारतीचा नवरा हर्षला घ्यायचाय घटस्फोट?

Kavya Powar

मुलाच्या जन्मानंतर विनोदी कलाकार भारती सिंग (Bharti Singh) पुन्हा एकदा तिचं आयुष्य पूर्वपदावर आणत आहे.

Bharti Singh and Harsh Divorce | Dainik Gomantak

पण, या साऱ्यामध्येच भारतीला धक्का बसत आहे. कारण ठरतोय तो म्हणते तिचा पती, हर्ष लिंबाचिया.

Bharti Singh and Harsh Divorce | Dainik Gomantak

भारतीचा पती तिच्याकडे घटस्फोटाची मागणी करतोय.

Bharti Singh and Harsh Divorce | Dainik Gomantak

एकाएकी त्यांच्या नात्यात असं काय घडलं, की तो घटस्फोट मागतोय, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

Bharti Singh and Harsh Divorce | Dainik Gomantak

भारती आणि हर्ष एका ट्रीपसाठी गेले आहेत, तिथे कामाला कंटाळून हर्षने घटस्फोटाबाबत विधान केले आहे.

Bharti Singh and Harsh Divorce | Dainik Gomantak

याबाबतचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bharti Singh and Harsh Divorce | Dainik Gomantak