गोमन्तक डिजिटल टीम
तांदूळ, नारळ, डाळी, ड्रायफ्रुट्स, दूध आणि गूळ एकत्र करून हा पवित्र गोड पोंगल तयार केला जातो.
दूध, दही, तूप, साखर आणि मध या घटकांनी बनलेला हा प्रसाद वैष्णोदेवीच्या भक्तांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
तामिळनाडू पद्धतीचा खास मसाला, कडीपत्ता, चिंच आवडीनुसार शेंगदाणे आणि डाळ वापरुन हा मसाला राईस बनवतात.
श्री कृष्णदेवतेचा प्रसाद म्हणून दिला जाणारा हा ताज्या दुधाचा वापर करून बनवला जाणाऱ्या या पेढ्याची चव फार खास आहे.
गहूपीठ, तूप, साखर वापरून हा हलवा पद्धतीचा प्रसाद बनवला जातो.
तिरुपती वडा हे संपूर्ण उडीद डाळ, काळी मिरी, जिरे आणि मीठ घालून बनवलेला चविष्ठ प्रसाद आहे.
बेसन, साखर, तूप, वेलची पूड वापरुन बनवलेल्या या प्रसादाची चव भक्त आनंदाने घेतात.
दूध, भात, साखर, सुका मेवा वापरून बनवली जाणारी ही खीर फक्त शिर्डी देवस्थानातच मिळते.
मातीच्या भांड्यात बनवला जाणारा हा डाळ, भात, भाजी आणि गोड पदार्थ असा बनवला जाणारा हा महाप्रसाद मोठ्या प्रमाणावर केला जातो.