Sameer Amunekar
बर्फाच्छादित डोंगर, स्कीइंग आणि रोहतांग पाससारख्या ठिकाणांमुळे मनाली हिवाळ्यातील स्वर्ग मानलं जातं.
बर्फात नटलेलं हे हिल स्टेशन ख्रिसमस साजरा करण्यासाठी आणि रोमँटिक सुट्ट्यांसाठी उत्तम ठिकाण.
थंड हवामान, टॉय ट्रेनची सफर आणि कांचनजंघाचा नजारा यामुळे हिवाळ्यात दार्जिलिंग मोहक दिसतं.
दक्षिण भारतातील हे हिल स्टेशन थंडगार हवामान, चहा बागा आणि शांत तलावांसाठी प्रसिद्ध.
स्ट्रॉबेरी महोत्सव, धबधबे आणि निसर्गरम्य पॉईंट्समुळे हिवाळ्यात पर्यटकांना आकर्षित करणारं ठिकाण.
हिवाळ्यातील सुट्टीसाठी सर्वोत्तम. बीच पार्टी, सनबर्न फेस्टिव्हल आणि उबदार वातावरणामुळे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा उत्तम काळ.
हिवाळ्यात इथे होणारा रण उत्सव हे मोठं आकर्षण. पांढऱ्या मिठाच्या वाळवंटात तंबूवासाचा अनोखा अनुभव घेता येतो.