Workout Timing: व्यायामासाठी 'ही' वेळ जास्त महत्वाची, होतात 'डबल' फायदे

Sameer Panditrao

सकाळ

सकाळी व्यायाम केल्याने मेटाबॉलिझम वेगवान होतो आणि दिवस उत्साही जातो.

Which time is best for workout | Dainik Gomantak

दुपार

दुपारी शरीराचे तापमान जास्त असल्याने ताकद आणि स्टॅमिना चांगला मिळतो.

Which time is best for workout | Dainik Gomantak

संध्याकाळ

संध्याकाळी व्यायाम केल्याने तणाव कमी होतो आणि दिवसाचा थकवा दूर होतो.

Which time is best for workout | Dainik Gomantak

रिकामेपोटी

हलका व्यायाम रिकाम्या पोटी केल्यास फॅट बर्निंगला चालना मिळते.

Which time is best for workout | Dainik Gomantak

जेवणानंतर

जड व्यायाम टाळा; मात्र हलकी चाल पचन सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते.

Which time is best for workout | Dainik Gomantak

नियमितता

वेळ कोणतीही असो, रोज त्याच वेळी व्यायाम केल्यास परिणाम अधिक चांगले मिळतात.

Which time is best for workout | Dainik Gomatnak

स्वभाव

आपल्या शरीरघड्याळानुसार योग्य वेळ निवडल्यास व्यायामाचा जास्त फायदा होतो.

Which time is best for workout | Dainik Gomantak

'हे कसलं भारी आहे'! जुन्या गोव्याचे फोटो पाहून थक्क व्हा..

Vintage Goa