Sameer Amunekar
सकाळी त्वचा सूर्यप्रकाश, धूळ, प्रदूषण यांना सामोरी जाते. त्यामुळे क्लींझिंग, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन अनिवार्य आहे.
झोपेत त्वचेची नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे नाईट स्किन केअर सर्वाधिक प्रभावी ठरते.
नाईट क्रीम, सीरम, रेटिनॉल किंवा अॅलोवेरा रात्री त्वचेत खोलवर शोषले जातात.
सकाळी जड क्रीम टाळा. हलका मॉइश्चरायझर आणि SPF असलेली उत्पादने त्वचेला फ्रेश ठेवतात.
दिवसभर साचलेली धूळ, तेल, मेकअप काढल्याशिवाय झोपल्यास त्वचा निस्तेज होते.
7–8 तासांची झोप आणि योग्य नाईट रुटीनमुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते.
संरक्षणासाठी सकाळ, आणि ग्लोसाठी रात्री स्किन केअर सर्वात महत्त्वाची आहे.