Sameer Amunekar
गोवा म्हणजे सुंदर समुद्रकिनारे, मस्त नाईटलाइफ आणि अप्रतिम खाद्यसंस्कृती! पण जर तुम्ही बर्गर लव्हर असाल, तर गोव्यात काही जबरदस्त ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला हटके बर्गर मिळतील.
जर तुम्ही अमेरिकन-स्टाइल बर्गर प्रेमी असाल, तर Route 66, पणजी हे तुमच्यासाठी परफेक्ट ठिकाण आहे. हे कॅफे बर्गरसाठी प्रसिद्ध आहे,
निसर्गाच्या सान्निध्यात आणि अप्रतिम बर्गरसोबत लंच किंवा डिनर एन्जॉय करायचं स्वप्न पाहत असाल, तर Toro Toro, बागा हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट आहे.
गोव्याच्या वागातोर भागात फिरत असाल आणि एकदम रिलॅक्सिंग ठिकाणी अप्रतिम बर्गरचा आनंद घ्यायचा असेल, तर Hideaway Cafeतुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.
गोव्याच्या आश्वे बीच जवळ तुम्हाला जर स्मोकी आणि ग्रिल्ड फ्लेवरचा बेस्ट बर्गर ट्राय करायचा असेल, तर Babka हे ठिकाण बेस्ट आहे.
तुम्ही हटके आणि प्रीमियम क्वालिटीचे बर्गर शोधत असाल, तर Casa De Antojitos हे ठिकाण मेक्सिकन-इन्फ्लूएंन्स्ड बर्गर, ज्युसी पॅटी आणि हाऊसमेड सॉसेससाठी प्रसिद्ध आहे.