Goa Road Trip: 'बंगळुरू ते गोवा' एक अद्भुत सफर

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा रोड ट्रिप

गोव्याची रोड ट्रिप करणे हे अनेक लोकांचे स्वप्न असते. मुंबई गोवा रोड ट्रिप तर प्रसिद्ध झाली आहे पण तुम्ही बंगळुरू गोवा ट्रिप कधी प्लॅन केली आहे का ?

Road Trip

बंगळुरू ते गोवा

बंगळुरू ते गोवा हे अंतर जवळपास ७०० किलोमीटर पडू शकते. तुम्ही कोणता रस्ता निवडता यावर त्यामध्ये फरक पडू शकतो.

Road Trip

चित्रदुर्ग मार्ग

हा मार्ग बंगळुरू, टुमकूर, चित्रदुर्ग, दांडेली करून गोव्याकडे जातो. हे अंतर साधारणपणे ५७० किमी आहे.

Road Trip

जलद मार्ग

हा सर्वात जलद मार्ग आहे. या निसर्गरम्य मार्गावरती तुम्ही वेदवती नदीचे खोरे, घाट आणि चित्रदुर्ग किल्ला ही सुंदर ठिकाणे पाहू शकता.

Chitradurga Fort

कारवार मार्ग

बंगळुरूवरून टुमकूर मग दावणगिरी, शिरसी, गोकर्ण, कारवार करून तुम्ही गोव्यात पोचू शकता. हे अंतर ६३५ किमी आहे.

Road Trip

किनाऱ्यांची सोबत

रम्य किनाऱ्यांच्या सोबतीने हा प्रवास खूप सुखकर होतो. वाटेत तुम्ही युद्धनौका संग्रहालय पाहू शकता.

Coastal Road

हासन मार्ग

या रस्त्यावर तुम्हाला नेलमंगला, हासन, दावणगिरी, हुबळी, दांडेली ही गावे लागतील. हा प्रवास ६९० किमी आहे.

Road Trip

मंदिरांची सफर

हसनमार्गे जाताना तुम्ही श्रवणबेळगोळ तीर्थक्षेत्राचे दर्शन घेऊ शकता. बेल्लूर आणि हळळेबिडूची अलंकृत मंदिरे पाहण्यासाठी तुम्हाला थोडी वाट वाकडी करावी लागेल.

Temples

जवळ येतोय गोव्याचा 'रंगीबेरंगी' फेस्टिवल! पाहा कोणता ते...

Goa Festival
आणखी पाहा