Akshata Chhatre
गोव्याजवळ थंड हवामान आणि हिरवळ अनुभवण्यासाठी महाराष्ट्रातली ही ठिकाणं एकदा तरी बघायलाच हवीत.
थंड हवामानासाठी सकाळी/संध्याकाळी भटकंती करा. स्थानिक जेवण, फळं यांचा आस्वाद घ्या आणि लोकांशी संवाद साधा.
कोकणचं थंड हवेचं ठिकाण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रिय हिल स्टेशन, त्यामुळे अशा एखाद्या जागेच्या शोधात असाल तर इथे नक्कीच जाऊन या.
इतिहास, संस्कृती आणि शांतता जपणाऱ्या या प्रदेशात प्रत्येकाने भेट द्यावी. तलाव, जुना राजवाडा, लकडी खेळणी यासाठी ही जागा कोकणात प्रसिद्ध आहे.
हिरवळ आणि शांतता यांचं मिलन इथे पाहायला मिळतं. गोवा-सिंधुदुर्ग सीमेवर वसलेलं निसर्गरम्य गाव तिळारी धरण, जंगल सफारी, वन्यजीव निरीक्षण उन्हाळ्यातील परिपूर्ण निसर्ग विश्रांतीसाठी ओळखलं जातं.
थोडसं अप्रसिद्ध पण अतिशय सुंदर म्हणजे कुडाळ. उन्हाळ्याच्या दिवसांत देवगड आंबा आणि सागरी हवा यांचा संगम इथे असतो. शांत आणि पर्यटकांविरहित ठिकाण हवं असेल तर हे ठिकाण उत्तम.