Sameer Panditrao
हिमालयाच्या कुशीत वसलेले मनाली हे थंड हवामान आणि सुंदर निसर्गासाठी प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.
डल लेक, हाऊसबोट आणि बर्फाच्छादित पर्वतांमुळे श्रीनगर उन्हाळ्यात फिरण्यासाठी उत्तम ठिकाण मानले जाते.
दार्जिलिंग
चहाचे मळे, धुक्याने झाकलेले डोंगर आणि टॉय ट्रेनमुळे दार्जिलिंग पर्यटकांना आकर्षित करते.
ऊटी
निलगिरी पर्वतरांगांमधील ऊटी थंड हवामान, हिरवेगार निसर्ग आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
शिमला
ब्रिटिशकालीन वास्तू, डोंगराळ रस्ते आणि थंड वातावरणामुळे शिमला उन्हाळ्यातील लोकप्रिय हिल स्टेशन आहे.
मुन्नार
केरळमधील मुन्नार हे चहाचे मळे, धबधबे आणि निसर्गरम्य दऱ्यांसाठी ओळखले जाते.
माउंट आबू
राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन असलेले माउंट आबू थंड हवामान आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.