Sameer Amunekar
अनेकांच्या बकेट लिस्ट मध्ये पॅराग्लायडिंगचा अनुभव घेणं ही इच्छा असतेच. गोव्यात पॅराग्लायडिंगसाठी अनेक ठिकाणं आहेत.
गोवा विमानतळावरून गाडीनं 30 मिनिटांचं प्रवास करत तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता. पॅराग्लायडिंगसह काही मजेदार वॉटर स्पोर्ट्समध्ये सहभागी होण्यासाठी हे तुमच्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.
कळंगुट उत्तर गोव्यातील सर्वाधिक लोकप्रिय समुद्रकिनारा. कळंगुट पॅराग्लायडिंग, पॅरासेलिंग आणि जेट स्कीइंगसाठी प्रसिद्ध आहे.
हे पर्यटकांचं सर्वात आवडतं बीच आहे. रोमांचक वॉटर स्पोर्ट्ससाठी उत्तम ठिकाणं आहे. येथे अनुभवी प्रशिक्षक आणि सुरक्षित पॅराग्लायडिंग सुविधा आहे.
शांत आणि गर्दी कमी असलेला हा किनारा आहे. पॅराग्लायडिंगसाठी हे उत्तम ठिकाण आहे. तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता.
अधिकृत आणि अनुभवी प्रशिक्षकांकडूनच पॅराग्लायडिंग करावे. हवामान परिस्थितीची खात्री करा, योग्य सुरक्षा उपकरणे आणि मार्गदर्शनाचा वापर करा. तसंचं हंगामानुसार दर आणि उपलब्धता आधीच तपासा