Best Photography Spots: फोटो क्लिक करायला आवडतं? मग 'या' 7 अप्रतिम लोकेशन्सना नक्की भेट द्या

Sameer Amunekar

हंपी, कर्नाटक

हंपी येथे प्राचीन मंदिरांचे अवशेष, दगडी रचना आणि तुंगभद्रा नदीचं सुंदर रूप पाहायला मिळत.

Best Photography Spots | Dainik Gomantak

लेह-लडाख

पर्वत, निळसर तलाव, आणि अप्रतिम रस्ते हे फोटोग्राफीसाठी एक अद्वितीय ठिकाण आहे.

Best Photography Spots | Dainik Gomantak

वाराणसी, उत्तर प्रदेश

गंगा घाटांवरील सूर्योदय, आरतीचे दृश्य, आणि जुन्या गल्लींमधील लाइफस्टाइल फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम स्थान. दशाश्वमेध घाट व अस्सी घाट येथे छायाचित्रणासाठी उत्तम संधी.

Best Photography Spots | Dainik Gomantak

गोवा

दूधसागर धबधब्याच्या फेसाळत्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर निसर्गफोटो काढण्याची सुवर्णसंधी. मॉन्सूनमध्ये येथे घेतलेले फोटो अत्यंत मनमोहक दिसतात.

Best Photography Spots | Dainik Gomantak

जैसलमेर, राजस्थान

वाळवंटाचे लँडस्केप, भव्य किल्ले आणि ऊंट सफारी फोटोग्राफीसाठी उत्तम. सूर्यास्ताच्या वेळी वाळवंटाचे रंग अफलातून दिसतात.

Best Photography Spots | Dainik Gomantak

कास पठार, महाराष्ट्र

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये रंगीबेरंगी फुलांनी बहरलेले हे पठार निसर्गप्रेमींसाठी आणि फोटोग्राफरसाठी स्वर्ग आहे. ‘महाराष्ट्राचं व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हणून प्रसिद्ध.

Best Photography Spots | Dainik Gomantak

अंदमान-निकोबार बेटे

स्वच्छ आणि निळसर पाणी, सुंदर बीचेस आणि सागरी जीवनाचे फोटोज काढण्यासाठी बेस्ट. हॅवलॉक आयलंड आणि नील आयलंड येथे छायाचित्रणासाठी उत्कृष्ट दृश्ये.

Best Photography Spots | Dainik Gomantak
Amla Juice Benefits | Dainik Gomantak
आवळ्याचा ज्यूस पिण्याचे फायदे