Indoor Plants for Better Sleep: शांत झोप आणि फ्रेश मूडसाठी बेडरूममध्ये ठेवा ही खास ऑक्सिजन देणारी रोपे!

गोमंतक ऑनलाईन टीम

स्नेक प्लांट

कमी प्रकाशातही वाढणारे हे रोप बेडरूमच्या सजावटीसाठी उत्तम पर्याय आहे.

Indoor Plants for Better Sleep | Dainik Gomantak

अ‍ॅलोव्हेरा

कमी पाण्यात टिकणारे हे रोप रात्रीही CAM प्रक्रियेद्वारे कार्बन डायऑक्साइड शोषून ऑक्सिजन सोडते.

Indoor Plants for Better Sleep | Dainik Gomantak

अरेका पाम

हिरव्यागार पानांमुळे बेडरूमला फ्रेश आणि आकर्षक लुक मिळतो.

Indoor Plants for Better Sleep | Dainik Gomantak

मनी प्लांट

कमी देखभालीत वाढणारे हे रोप घरातील कोपरे सजवण्यासाठी उत्तम आहे.

Indoor Plants for Better Sleep | Dainik Gomantak

स्पायडर प्लांट

लांबट हिरव्या पानांमुळे बेडरूममध्ये नैसर्गिक सौंदर्य वाढते.

Indoor Plants for Better Sleep | Dainik Gomantak

पीस लिली

सुंदर पांढऱ्या फुलांमुळे खोलीला शांत आणि प्रसन्न वातावरण मिळते.

Indoor Plants for Better Sleep | Dainik Gomantak

जास्वंद

रंगीबेरंगी फुलांमुळे बेडरूमच्या बाल्कनीला सुंदर आणि ताजेतवाने रूप मिळते.

Indoor Plants for Better Sleep | Dainik Gomantak

ना महागडे ट्रीटमेंट, ना पार्लर! कोरियन महिलांची ग्लास स्किन मिळवण्यासाठी 7 सवयी

येथे क्लिक करा