Korean Beauty Queen Secrets: ना महागडे ट्रीटमेंट, ना पार्लर! कोरियन महिलांची ग्लास स्किन मिळवण्यासाठी 7 सवयी

गोमंतक ऑनलाईन टीम

डबल क्लींजिंग

चेहऱ्यावरील धूळ, तेल आणि मेकअप दोन टप्प्यांत स्वच्छ करा.

Korean Beauty Queen Secrets | Dainik Gomantak

हायड्रेटिंग टोनर

चेहरा स्वच्छ केल्यानंतर टोनर लावा. त्वचेचा ओलावा टिकवण्यास मदत होते.

Korean Beauty Queen Secrets | Dainik Gomantak

सिरमचा वापर

त्वचेच्या गरजेनुसार सिरम लावा. यामुळे त्वचा तजेलदार दिसण्यास मदत होते.

Korean Beauty Queen Secrets | Dainik Gomantak

मॉइश्चरायझर

त्वचेतील ओलावा टिकवण्यासाठी रोज मॉइश्चरायझर वापरा.

Korean Beauty Queen Secrets | Dainik Gomantak

सनस्क्रीन

सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावा.

Korean Beauty Queen Secrets | Dainik Gomantak

शीट मास्क

आठवड्यातून एक-दोन वेळा शीट मास्क वापरून त्वचेला हायड्रेशन द्या.

Korean Beauty Queen Secrets | Dainik Gomantak

पुरेशी झोप

संतुलित आहार, पुरेसे पाणी आणि चांगली झोप यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते.

Korean Beauty Queen Secrets | Dainik Gomantak

ना मोठी बाग, ना जास्त खर्च! घरच्या कुंडीत सहज उगवा 'या' भाज्या

येथे क्लिक करा