Sameer Amunekar
पावसात न्हालेलं हिरवंगार निसर्गसौंदर्य, धबधबे, स्ट्रॉबेरी गार्डन आणि थंड हवामान हे महाबळेश्वरचं वैशिष्ट्य.
पावसाळी सहलीसाठी सर्वात प्रसिद्ध ठिकाण. भुशी धबधबा, लोणावळा लेक, ड्युक्स नोज आणि हिरव्यागार घाटातून प्रवास करता येतो.
देवगड, मालवण, आंबोली, गणपतीपुळे यासारखी ठिकाणं शांत वेळ घालवण्यासाठी योग्य आहेत.
ऑगस्टमध्ये केरळमध्ये पावसाचा नजारा वेगळाच भासतो. मुनारमधील चहा-बागा, धुके आणि डोंगराळ निसर्ग अनुभवण्यासाठी आदर्श.
जगप्रसिद्ध फुलांची खोरं फक्त पावसाळ्यात खुलते. ट्रेकिंगप्रेमींसाठी ही जागा स्वर्गासारखी आहे.
पावसामुळे तलाव भरलेले असतात, हवामान थोडं थंडसर होतं. महाल, किल्ले, बोटिंग आणि शाही अनुभव येते येतो.
भारताचं सर्वात पावसाळी ठिकाण! धबधबे, गुहा, हिरवळ आणि ढगांच्या कुशीत वसलेलं सौंदर्य येते अनुभवता येतं.