Sameer Amunekar
कोकणातील पर्यटनाचे मुख्य केंद्र. येथील 'सिंधुदुर्ग किल्ला' आणि 'तारकर्ली' बीचच्या निळ्याशार पाण्यात स्कुबा डायव्हिंगचा आनंद नक्की घ्या.
शांतता आणि निसर्गप्रेमींसाठी उत्तम. येथील अथांग समुद्रकिनारे आणि 'वेंगुर्ला लाइटहाऊस'वरून दिसणारा सूर्यास्त मनाला मोहिनी घालतो.
म्हापसा येथील बाजारपेठ प्रसिध्द आहे. तसंच येथे मोठ्या प्रमाणात हाॅटेल्स आहेत.
कार्लली नदी आणि अरबी समुद्र जिथे मिळतात, ते हे ठिकाण पाहण्यासाठी सर्वोत्तम आहे. येथील निसर्गरम्य वातावरण तुम्हाला भारावून टाकेल.
दक्षिण गोव्यातील सर्वात सुंदर बीच. हा किनारा अर्धवर्तुळाकार आकाराचा आहे.
'कोकणातील लपलेला स्वर्ग' म्हणून ओळखला जाणारा हा किनारा अतिशय स्वच्छ आहे. कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
इतिहासाची आवड असलेल्यांसाठी खास. एका उंच कड्यावर वसलेला हा किल्ला आणि तिथून दिसणारा अथांग समुद्र पाहणे म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे.