Health Tips: मधुमेही रुग्णांसाठी 'हे' 4 ज्यूस वरदानापेक्षा कमी नाहीत!

Manish Jadhav

मधुमेह

आजकाल मधुमेह हा आजार सामान्य होत चालला आहे. या आजाराला नियंत्रणात ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. आज (24 एप्रिल) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून मधुमेहास नियंत्रणात ठेवणाऱ्या 4 ज्यूसबद्दल जाणून घेणार आहोत.

Bitter gourd juice | Dainik Gomantak

ग्रीन ज्यूस

ग्रीन ज्यूसमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे केवळ रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यास मदत करतात.

Bitter gourd juice | Dainik Gomantak

कारल्याचा ज्यूस

कारले त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. कारल्याचा ज्यूस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतो.

Bitter gourd juice | Dainik Gomantak

पालक आणि काकडीचा ज्यूस

पालकातील लोह आणि फायबर रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात. तर काकडी शरीराला हायड्रेट ठेवते. मधुमेही रुग्णांनी पालक आणि काकडीचा ज्यूस सेवन केला पाहिजे.

Spinach and cucumber juice | Dainik Gomantak

भोपळ्याचा ज्यूस 

भोपळा हा कमी कॅलरीज आणि उच्च फायबरयुक्त पदार्थ आहे, जो मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. मधुमेही रुग्णांनी भोपळ्याचा ज्यूस घ्यावा.

Pumpkin juice | Dainik Gomantak

मेथीचा ज्यूस

मेथीचा रस मधुमेहींसाठी खूप फायदेशीर मानला जातात. मधुमेही रुग्णांनी मेथीचा ज्यूस आवर्जून सेवन करावा.

Fenugreek juice | Dainik Gomantak
आणखी बघा