Herbal tea: आरोग्यदायी जीवनशैलीसाठी सर्वोत्तम 'हर्बल टी' कोणती? वाचा

Sameer Amunekar

हर्बल टी

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत शरीराला नैसर्गिक ताकद देणे खूप गरजेचे आहे. अशावेळी हर्बल टी हा एक उत्कृष्ट पर्याय ठरतो. हर्बल टीमध्ये कोणतेही रासायनिक पदार्थ नसतात आणि ती नैसर्गिक औषधी गुणांनी भरलेली असते.

Herbal tea | Dainik Gomantak

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.

Herbal tea | Dainik Gomantak

कॅमोमाइल चहा

कॅमोमाइल चहा पिल्याने तणाव कमी होतो. पचनक्रिया सुधारण्यासाठीही कॅमोमाइल चहा फायदेशीर ठरतो.

Herbal tea | Dainik Gomantak

तुळशीचा चहा

तुळशीचा चहा पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याशिवाय, तुळशीचा चहा मानसिक शांतता देखील देतो.

Herbal tea | Dainik Gomantak

आल्याचा चहा

पचनक्रिया सुधारण्यासाठी आल्याचा चहा उत्तम पर्याय आहे. तसेच, सर्दी-खोकला बरा करण्यासाठी आल्याचा चहा प्यावा.

Herbal tea | Dainik Gomantak

पुदिनाचा चहा

पुदिनाचा चहा पचनासाठी उपयुक्त असून मेंदूला ताजेतवाने ठेवतो.

Herbal tea | Dainik Gomantak
Kidney Health | Dainik Gomantak
अधिक पाहा