Job Vacancy: बंगळुरुचा एआय डेव्हलपर देतोय 40 लाखांचे पॅकेज, पण अट एकच...

Manish Jadhav

प्रायव्हेट कंपनी

प्रायव्हेट कंपन्यांमध्ये नोकरी देण्यापूर्वी कंपन्या एका दीर्घ प्रक्रियेतून जातात. ज्यामध्ये कागदपत्र पडताळणीसह अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात.

Job | Dainik Gomantak

व्हायरल पोस्ट

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये, एका एआय डेव्हलपरने 40 लाख रुपयांच्या जॉबसाठी त्याला कॉलेज, रिज्यूम याचा काही एक फरक पडत नसल्याचे म्हटले आहे.

Job | Dainik Gomantak

कंमेट

जशी पोस्ट व्हायरल झाली तशी सोशल मिडिया यूजर्संनी कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रियांचा भडिमार केला. काही यूजर्स बंगळुरुच्या एआय बिल्डरच्या या नोकरीच्या पोस्टकडे संशयाने पाहत आहेत. अनेकांच्या मते, कामानुसार पगार जास्त असावा. व्हायरल पोस्टवर कमेंट सेक्शनमध्ये 200 हून अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत. ज्यामध्ये लोक वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलत असल्याचे दिसून येत आहे.

Job | Dainik Gomantak

40 लाखांचे पॅकेज

सुदर्शन कामथ नावाच्या एका यूजरने त्याच्या कंपनीसाठी कॅंडिडेटसाठी अशी पोस्ट लिहिली आहे. ज्याच्या या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. या नोकरीची खास गोष्ट म्हणजे कंपनी 40 लाख रुपयांचे पॅकेज देत आहे.

Job | Dainik Gomantak

100 शब्दात इंट्रोडक्शन

सुदर्शनने त्याच्या एक्सवरील पोस्टमध्ये असा दावा केला की, त्याच्यासाठी कॉलेज किंवा कॅंडिडेटचा रिज्यूम याचा काही फरक पडत नाही. त्याने इच्छुक कॅंडिडेटकडून फक्त 100 शब्दात इंट्रोडक्शन मागितले आहे.

Job | Dainik Gomantak
आणखी बघा