Puja Bonkile
तांब्याची अंगठी आरोग्याला अनेक फायदे होतात.
तांब्याची अंगठी घातल्याने रक्तदाब नियंत्रणात राहते.
शरीराची रोगप्रिकारशक्ती वाढते.
शरीराची ऊर्जा पातळी वाढते.
रक्त शुद्ध करण्यास मदत करते.
तांब्याच्या अंगठीमुळे अंगातील उष्णता कमी होते.
पोटाचे विकार कमी होते.