Sameer Panditrao
चालणे हे माणसांसाठी सर्वोत्कृष्ट औषध आहे. चांगली झोप आणि निरोगी आहारासह पायी चालणे आपल्याला पूर्णपणे डॉक्टरांना टाळण्यासाठी मदत करू शकते.
आपल्याला पायी चालण्यासाठी दररोज काही वेळ काढायला पाहिजे. कारण ह्याचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहे.
दररोज नियमितपणे पायी चालणे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
पायी चालणे एक एरोबिक व्यायाम आहे, ज्यामुळे रक्त प्रवाहात ऑक्सिजनच्या प्रवाहाला वाढवतं. यामुळे फुफ्फुसे चांगली होतात.
पायी चालणे स्वादुपिंडासाठी फायदेशीर ठरत आहे.
दररोज नियमितपणे ३० मिनिटे चालणेपचन आणि बद्धकोष्ठता देखील सुधारू शकते.
पायी चालणे सांध्यात अधिक गतिशीलता देते, हे हाडांच्या नुकसानाला रोखण्यास मदत करते.