दैनिक गोमन्तक डिजिटल
जंक फूड कमी झाल्यामुळे पोट हलकं वाटतं,अॅसिडिटी आणि गॅसची समस्या कमी होते
तेलकट व कॅलरीयुक्त अन्न कमी होतं,शरीरातील फॅट हळूहळू कमी होतो
टॉक्सिन्स बाहेर पडतात, पिंपल्स आणि डाग कमी होतात
शरीर अधिक सक्रिय वाटतं, थकवा कमी जाणवतो
शरीर रिलॅक्स होते, गाढ आणि शांत झोप लागते
स्ट्रेस कमी होतो, मूड अधिक स्थिर राहतो
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो, ब्लड प्रेशर संतुलित राहण्यास मदत होते
अनावश्यक टॉक्सिन्स बाहेर पडतात, शरीर हलकं आणि ताजेतवाने वाटतं