सामान्य मीठापेक्षा सैंधव मीठात असतात 'हे' फायदे.. म्हणून अवश्य वापर करा...

Ganeshprasad Gogate

सामान्य मिठाच्या तुलनेत सैंधव मिठात आयोडीनचे प्रमाण कमी असते.

Sendha Namak | Dainik Gomantak

त्यात पोटॅशियम, कॅल्शियम, झिंक सारखे घटक मोठ्या प्रमाणात आढळतात.

Sendha Namak | Dainik Gomantak

हे शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. याशिवाय लोह, मॅंगनीज, तांबे, कोबाल्ट हेही सैंधव मिठामध्ये आढळतात जे साध्या मिठापेक्षा जास्त पौष्टिक असतात.

Sendha Namak | Dainik Gomantak

रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. सर्दी आणि खोकला बरा करण्यासाठी सैंधव मीठ देखील प्रभावी आहे.

Sendha Namak | Dainik Gomantak

सांधेदुखी आणि नैराश्य यासारख्या समस्यांपासूनही सैंधव मीठ आराम देऊ शकते.

Sendha Namak | Dainik Gomantak

बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, छातीत जळजळ यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.

Sendha Namak | Dainik Gomantak

खडे मीठ खाल्ल्याने लेक्ट्रोलाइट्सची पातळी नियंत्रणात राहते. हे स्नायू आणि मज्जासंस्थेसाठी आवश्यक आहे. असंतुलन झाल्यावर पेटके सुरू होतात.

Sendha Namak | Dainik Gomantak
Rashid Khan | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी